नवी दिल्ली: कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन(एनआरएमएच) घोटाळ्याबाबत सीबीआयने सोमवारी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची दोन तास कसून चौकशी केली. मायावतींविरुद्ध नवे पुरावे आढळल्याचा दावा केल्यानंतर सीबीआयने त्यांना पाचार ...
लातूर : तालुक्यातील गंगापूर येथील एका महिलेच्या शेतातील अर्धा एकरावरील सोयबीनचे नुकसान करुन, त्या महिलेस शिविगाळ केल्याप्रकरणी चौघाविरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: शेगाव तालुक्यातील जवळा येथील मनोहर तुकाराम उन्हाळे (३५) हे शेतात विषारी औषधाची फवारणी करीत होते. दरम्यान, विषबाधा झाल्याने, त्यांना २८ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव् ...
बेंगळुरू येथील वेंकट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्यासारखी वेशभूषा करून आदरांजली वाहिली. एकाच वेळी ४६०५ मुलांनी एकच वेशभूषा करण्याचा जागतिक विक्रम शुक्रवारी नोंदविला. ...