बीड : जिल्हयातील सहा तालुक्यांतील २१ ग्राम पंचायतीचे मतदान बुधवारी शांततेत पार पडले. एकूण ८५ टक्के मतदान पूर्ण झाले असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ...
हरियाणामध्ये झालेल्या दलित हत्याकांडाबाबत बेजाबदार वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या निषेधार्थ महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. ...
केज : येथून धारूरकडे जाणाऱ्या जीपमधील पाच लोकांनी लातूर येथील व्यापाऱ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडली. ...
कचराप्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत; मात्र त्याची पालिका दखल घेत नसल्याने एमपीसीबीने फौजदारी कारवाई करण्याचा ...