लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जातप्रमाणपत्रात घोळ झाल्यास सरकारी अधिका-यांवर कारवाई - Marathi News | Action on the Government Officials, if there is a scam in the caste certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातप्रमाणपत्रात घोळ झाल्यास सरकारी अधिका-यांवर कारवाई

अनुसूचित जाती व जमातींची जात प्रमाणपत्र पडताऴणी योग्य वेऴेत व बिनचूक न झाल्यास संबंधित केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. ...

ग्रॅमी स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत - Marathi News | Graeme Smith's return to international cricket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ग्रॅमी स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत

निवृत्त झालेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. ...

गेल्या आठ महिन्यात पोलीस कोठडीत १११ कैद्यांचा मृत्यू - Marathi News | 111 prisoners die in police custody in last eight months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या आठ महिन्यात पोलीस कोठडीत १११ कैद्यांचा मृत्यू

गेल्या आठ महिन्यात देशभरात १११ कैद्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत दिली. ...

ऑस्कर पिस्टोरियसला जामीन मंजूर - Marathi News | Oscar Pistorius sanctioned bail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्कर पिस्टोरियसला जामीन मंजूर

प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा प्रसिध्द धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

बीसीसीआयकडून टीम इंडियाला २ कोटींचे इनाम जाहीर - Marathi News | BCCI announces Rs. 2 crore reward to Team India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीसीसीआयकडून टीम इंडियाला २ कोटींचे इनाम जाहीर

नुकत्या संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ३-० असा दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने टीम इंडियाला २ कोटी रुपये रोख रक्कमेचे इनाम जाहीर केले आहे. ...

सरकार राजकीय सूडबुद्धीने वागतेय - राहुल गांधी - Marathi News | Government deals with political vendetta - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार राजकीय सूडबुद्धीने वागतेय - राहुल गांधी

भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...

सनी लिऑन बनणार 'संस्कारी'? - Marathi News | Sunny Leone to be 'cultured'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिऑन बनणार 'संस्कारी'?

बोल्ड व हॉट दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिऑन ही लवकरच 'संस्कारी' बनणार आहे. ...

आयपीएलमध्ये पुणे, राजकोटचे संघ खेळणार - Marathi News | Pune, Rajkot will play in IPL | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयपीएलमध्ये पुणे, राजकोटचे संघ खेळणार

आयपीएलच्या पुढच्या दोन मोसमांमध्ये पुणे आणि राजकोट या शहरांचे संघ खेळताना दिसणार आहेत. ...

मार्च महिन्यात संजय दत्त तुरूंगातून सुटणार? - Marathi News | Sanjay Dutt to be released from jail in March? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्च महिन्यात संजय दत्त तुरूंगातून सुटणार?

बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची मार्च महिन्यात तुरूंगातून सुटका होणार असल्याचे वृत्त आहे. ...