' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडली. ...
जालना : पोषण आहार, पाणीटंचाई आणि आरोग्य सुविधेच्या मुद्यांवरून जिल्हा परिषदेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. ...
जमीन विक्री फसवणूकप्रकरणी नगरसेवक किरण गुजर व अन्य ६ जणांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादीबरोबर तडजोड झाली आहे. ...
जालना : जुना जालना भागातील इंदिरा नगरातील मोठ्या क्षेत्रावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून अद्ययावत मोजमाप ...
जामवाडी : जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील खड्ड्यांमुळे येथे दररोज अपघतांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत ...
पालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सोनाली दिलीप मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक ...
जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
वाहनधारकांकडून वसुली करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी आसेगावनजीक मार्गावर पकडले. ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांना गणवेश लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर शिक्षण समितीही या निर्णयावर ठाम राहिली आहे. ...
राजेश खराडे , बीड महावितरण वाढत्या थकबाकीचा गाजावाजा करीत जिल्ह्यात भारनियमन करीत आहे. दुसरीकडे नव्याने विजकनेक्शनसाठी ग्राहकांनी उपविभागाकडे ...