ले-आऊटच्या नावावर लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. धानोली येथेही असाच एक फलक लावण्यात आला असून बुकींगही सुरू केले आहे. ...
फायनान्स कंपनीकडून आलो, मशीन पाहायची आहे असे म्हणत २५ ते ३० लोकांनी केळझर येथील गिट्टी खदानीतून पोकलॅन व बे्रकर मशीन पळविली. ...
आजपर्यंतच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक ठरणार असलेल्या रेतीसम्राटाच्या भूमिकेतील किशोर कदम, चिन्मय मांडलेकर, विद्याधर जोशी, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, संजय ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ...
शिवजयंती उत्सवानिमित्त शराहतून शिवरायांची शोभायात्रा काढण्यात आली. ...
राज्य शासन ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी लोकहिताच्या विविध योजना राबवित आहे. ...
देश समाज आणि परिवाराचा मानसन्मान आणि स्वाभीमान यांचा गौरव वाढविण्यासाठी आमचे लक्ष्य असले पाहिजे. ...
मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. ...
तिथीनुसार शनिवारी गोंदियात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. ...
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेला शौचालय बांधकामाचा कार्यक्रम आता अडचणीत आला आहे. ...