जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनाच वॉर्डबॉयने सांगितल्याने वार्डामध्ये झाडू मारत साफसफाई करावी लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे काही नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. ...
येणेगूर : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलने सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला़ ...
एकाहून एक सरस उखाणे, विविध वेशभूषेतून होणारे वेगवेगळ्या रुपांचे दर्शन व चवदार पदार्थांची मेजवानी ठरणाऱ्या विविध स्पर्धांनी सखींचा उत्साह वाढविण्यासह संक्रांत मेळाव्याचा गोडवाही वाढविला. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे. ...
स्थानिक प्रबोधन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवार २ फेब्रुवारी रोजी भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत. ...