लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिल्लीत आरएसएस कार्यालयाबाहेर आंदोलकांना बेदम मारहाण - Marathi News | In Delhi, the agitators beat the protesters outside the RSS office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आरएसएस कार्यालयाबाहेर आंदोलकांना बेदम मारहाण

नवी दिल्लीतील झंडेवाला येथील आरएसएसच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणा-या आंदोलकांना पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे, निदर्यता दाखवत मारहाण केल्याचा धक्कादायक कव्हिडीओ समोर आला आहे. ...

दिल्लीत आरएसएस कार्यालयाबाहेर आंदोलकांना बेदम मारहाण - Marathi News | In Delhi, the agitators beat the protesters outside the RSS office-1 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आरएसएस कार्यालयाबाहेर आंदोलकांना बेदम मारहाण

एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस - Marathi News | The 8-lakh prize given to Google by Sanla Google, owner of google.com for a minute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस

एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉमचा मालका झालेल्या सन्मय वेदला गुगलने तब्बल आठ लाख रुपये दिले आहेत. ...

बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार - Marathi News | Rape Against Rape Victim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार

बलात्काराच्या यातना सोसलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीवर पुन्हा रुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे. ...

'एअरलिफ्ट' १०० कोटींच्या क्लबमध्ये - Marathi News | In 'Airlift' club 100 crores club | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एअरलिफ्ट' १०० कोटींच्या क्लबमध्ये

अक्षय कुमार आणि निमरत कौर यांची मुख्य भूमिका असलेला 'एअरलिफ्ट' या वर्षातील १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. ...

बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं - Marathi News | Sadly, it was a marriage, but eventually it was the second one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं

रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे. ...

नासानं प्रसारीत केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिला व्हिडीयो - Marathi News | The first video of Sun's magnetic field broadcast by Nasan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासानं प्रसारीत केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिला व्हिडीयो

सूर्याभोवतीचं चुंबकीय क्षेत्र टिपणारा व्हिडीयो नासाने प्रसारीत केला असून, अंतराळाचा अभ्यास करणा-यांसाठी अशाप्रकारचा हा पहिलाच व्हिडीयो आहे ...

नासानं प्रसारीत केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिला व्हिडीयो - Marathi News | The first video of Sun's magnetic field broadcast by Nasan-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासानं प्रसारीत केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिला व्हिडीयो

छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे, भुजबळ तुरुंगाच्या मार्गावर - सोमय्यांचा दावा - Marathi News | Chhagan Bhujbal's assault on Chhagan Bhujbal prison, claims Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे, भुजबळ तुरुंगाच्या मार्गावर - सोमय्यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचलानलयाकडून पुन्हा छापे मारण्यात आले आहेत. ...