नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यां ...
जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची आहे. यावर निश्चित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीतून कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली असली तरी ...
जळगाव : जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फारशी चालना नसली तरी जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी असलेल्या सहा हजार ६७० उद्योगांच्या माध्यमातून ४८ हजार ५१५ कामगारांच्या हातांना काम मिळाले आहे. जिल्हाभरात विविध उद्योगांमध्ये जवळपास एक हजार ९५४ क ...
जळगाव : औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यात सुमारे ५०० एकर जागेचा शोध सुरू आहे. उमाळा व नशिराबाद भागात इतर उद्योग असल्याने याच क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. नवीन उद्योगांना पाणी उपलब्ध व्हा ...