नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जळगाव : जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फारशी चालना नसली तरी जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी असलेल्या सहा हजार ६७० उद्योगांच्या माध्यमातून ४८ हजार ५१५ कामगारांच्या हातांना काम मिळाले आहे. जिल्हाभरात विविध उद्योगांमध्ये जवळपास एक हजार ९५४ क ...
जळगाव : औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यात सुमारे ५०० एकर जागेचा शोध सुरू आहे. उमाळा व नशिराबाद भागात इतर उद्योग असल्याने याच क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. नवीन उद्योगांना पाणी उपलब्ध व्हा ...
संतोष भिसे, हिंगोली मागील तीन वर्षांपासून हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील डायलेसिस सेवा उपलब्ध झाल्याने, जिल्हाभरातील किडनीग्रस्तांची बाहेरगावची वारी चुकली ...