नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अवकाशाला आपल्या स्वरांनी स्पर्श करायचा, त्यात रंग भरायचा, आणि मग स्वत:चा स्पर्श असलेले गाणो घडवण्यासाठीचा रियाज. उंच डोंगरावर उगमापाशी झ:याचे असते तितके आणि तसे स्वरांचे शुद्ध स्वरूप. फक्त तानपु:याच्या साथीने या स्वरांच्या आकृती रेखित राहणो, आजवर ...
पूर्वाश्रमीच्या शकू अर्थात शकुंतला सामंत. वासुदेव गायतोंडे यांच्या ‘नेक्स्ट डोअर’ शेजारी. गायतोंडे विशी-पंचविशीचे असताना त्या नऊ-दहा वर्षाच्या होत्या. आजही ते दिवस त्यांना लख्खपणो आठवतात. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचं गिरगाव, त्या काळातल्या चाळी, ते ...
एक छोटीशी साबणाची चिपटी, एखादं नवंकोरं ब्लेड, एखादं निळंशार प्लॅस्टिक मेणकापड. या सा:या वस्तू ‘बदलाची’ प्रतीकं ठरू शकतात यावर एरवी कुणी विश्वास ठेवला नसता. ...
शनिशिंगणापूरच्या चौथ-यावरील प्रवेशाच्या वादाने आता राज्य आणि राजकारणही तापले आहे. ‘महिलांना प्रवेश हवाच’ इथपासून तर ‘सर्वाना समान न्याय’ आणि काहीच न बोलता चुप्पी साधण्यार्पयत दिसणारा विरोधाभास साधासरळ नाही. ही सारी मंडळी आपापल्या भूमिकांबाबत प्राम ...
स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा समावेश झाला ही आनंदाची बाब आहे. मात्र, या योजनेतही आम्हाला रस्ते, पाणी, वीज याच सुविधा दिल्या जाणार आहेत. या सुविधांसाठी आताच आमच्याकडून ...
स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे, मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा नको. ‘तसे होणार नाही, लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जाईल,’ असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र ...
केंद्रातील अधिकाऱ्यांनी सूचना दिल्याप्रमाणे महापालिका प्रशासन स्मार्ट सिटीसाठीची स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहे. कंपनीचे उद्दिष्ट, संचालक मंडळ व अध्यक्ष ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहायक (मुख्य) परीक्षा २०१५ चा अंतिम निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. परीक्षेत कोल्हापूर येथील अजिंक्य आजगेकर ...