लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल १,६३३ अर्ज; विधानसभेसाठी सर्वाधिक अर्ज विदर्भ, मराठवाड्यातून - Marathi News | As many as 1,633 applications from aspirants to Congress Most of the applications for the assembly are from Vidarbha, Marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल १,६३३ अर्ज; विधानसभेसाठी सर्वाधिक अर्ज विदर्भ, मराठवाड्यातून

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे केवळ ४७६ अर्ज आले होते, आता ती संख्या चौपट झाली आहे. ...

पोलिस बनले मेकॅनिक; प्रवास निर्विघ्न; गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांनी चाकरमान्यांची कोंडीतून केली सुटका - Marathi News | Cops turned mechanics smooth journey During Ganeshotsav, Raigad police rescued the servants from the dilemma | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस बनले मेकॅनिक; प्रवास निर्विघ्न; गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांनी चाकरमान्यांची कोंडीतून केली सुटका

चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली. ...

पोलिओ रुग्ण सापडला अन् गाझा हादरले! आत्तापर्यंत ६,४०,००० मुलांना पोलिओची लस देण्यात आली - Marathi News | Polio patient found and Gaza shook So far 640,000 children have been vaccinated against polio | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलिओ रुग्ण सापडला अन् गाझा हादरले! आत्तापर्यंत ६,४०,००० मुलांना पोलिओची लस देण्यात आली

छोट्याशा अब्दुलचं हसणं-खेळणं त्या तंबूतल्या सगळ्यांनाच आनंदून टाकायचं. इस्त्रायलयच्या हल्ल्यांना घाबरून लाखो  पॅलेस्टिनी लोकांना जीव वाचविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडून विस्थापित व्हावं लागलं. ...

विघ्नहर्त्याच्या मंगल उत्सवाची प्रेरणा कालातीत राहावी, म्हणून... - Marathi News | Special editorial article on Ganeshotsav | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विघ्नहर्त्याच्या मंगल उत्सवाची प्रेरणा कालातीत राहावी, म्हणून...

नव्या युगात डिजिटल आव्हाने स्वीकारताना उत्सवाचे मांगल्य, पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपली आहे, याचे भान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राखले पाहिजे. ...

यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता - Marathi News | agralekh Maharashtra Assembly Elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

महायुती आणि मविआ या दोन्हींमध्ये फार सौख्यपूर्ण चालले आहे, असे भासवले जात असले तरी तशी वस्तूस्थिती नाही. उद्या जागावाटपात सगळेच आलेबल असल्याचे चित्र उभे केले जाईल. ...

ऑक्सफर्डचा पोपट कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो? - Marathi News | Editorial Special Articles On whose cue does the Oxford parrot speak? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑक्सफर्डचा पोपट कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो?

थंड ब्रिटनमध्ये काश्मीरच्या नावाने मध्येच आग पेटवण्याचे कारण काय? भारताविरुद्ध षड्‌‌यंत्र रचण्याची अनुमती कुणालाही असता कामा नये! ...

गणपती गेले, आता फोडाफोडीला सुरुवात होईल? - Marathi News | Ganesha is gone, now will the riots begin? Special political analysis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती गेले, आता फोडाफोडीला सुरुवात होईल?

दीड दिवसापासून सात दिवसांपर्यंतच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. सार्वजनिक गणपतींचे विसर्जन उद्या, मंगळवारी होईल. दरम्यानच्या काळात फोडाफोडीच्या शेतीसाठी मशागत करणे सुरू झाले आहे. ...

पुत्राची भागवत कथा ऐकून परतताना मातेसह पाच ठार; धुळ्यात भरधाव पिकअपची व्हॅनला धडक - Marathi News | Five killed including mother while returning after hearing son's Bhagwat story A speeding pickup collided with a van in the dust | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पुत्राची भागवत कथा ऐकून परतताना मातेसह पाच ठार; धुळ्यात भरधाव पिकअपची व्हॅनला धडक

मृतांमध्ये कथाकारांच्या आईचा समावेश आहे, तर चार जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

वकीलच नसल्याने न्यायासाठी होतोय उशीर; ३८ लाख गुन्ह्यातील आरोपी फरार; ४.५ कोटी खटले प्रलंबित - Marathi News | Justice is delayed because there is no lawyer; Accused absconding in 38 lakh crime; 4.5 crore cases are pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वकीलच नसल्याने न्यायासाठी होतोय उशीर; ३८ लाख गुन्ह्यातील आरोपी फरार; ४.५ कोटी खटले प्रलंबित

एनजेडीजीची आकडेवारी ...