६ मार्चपासून मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजनाचे काम प्रशासनाने सुरू केले असून सोमवारी मार्र्कंडा येथे पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. ...
ठाण्यातही अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०१५ साली केलेल्या कारवाईवरून हे उघड झाले आहे. ...
नागपूर : अलीकडच्या काळातील नागपुरातील सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हेशाखेचे पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, डझनभर गुन्हेगारांची झाडाझडती घेऊनही अद्याप खंडणी उकळणाऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ...
हरमल : येथील खालचावाडा येथे आठ हट्स, स्टोअर रुम व मच्छिमारी साधने, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे 15 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशामन दल पोहोचण्यापूर्वी स्थानिकांच्या अथक प्रयत्नामुळे आग फैलावली नाही. सुदैवाने जीवितहानी टळली. ...