पोलिसांच्या वेशात आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी आपल्या घरात घुसून गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने केला आहे ...
हुमा कुरेशी आणि सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान यांच्यात डेटिंग सुरू असल्याची अफवा बॉलीवूडमध्ये आहे. सोहेल हुमाला महागडे गिफ्ट्स देत असल्याची चर्चा सुरू आहे. ...
नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला ...
सोमवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाने ईशान्य भारत हादरला. त्यात ९ ठार तर १०० जण जखमी झाले. ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, असंख्य इमारतींचे नुकसान झाले आहे ...
सट्टेबाजीमुळे अनेक खेळाडूंचे क्रिकेटविश्वच उद्ध्वस्त झालेले असताना सट्टेबाजीचा हा खेळच कायदेशीर करा, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय लोढा समितीने केली आहे. ...
आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करता यावा यासाठी आदिवासी विकास खात्याने स्वेटर खरदी करण्याचा निर्णय घेतला खरा; ...