पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणत काहीजण गप्प बसतात. पण आता असं मन मारणा-यांचा जमाना गेलाय. आता अनेक मुलंमुली म्हणताहेत की, जे आपल्याला आवडतं आणि महागडं आहे, एकदाच घातलं तरी चालणारं ते विकत घ्यायची काय गरज आहे, भाडय़ानंही आणता येईल!! आणि हाच यंदाच्या ल ...
एकच लूक किंवा स्टाईल प्रत्येक सोहळ्यात कॅरी करण्यात अनेकींना इंटरेस्ट नसतो. अमक्या कार्यक्रमाला हेच घातलं होतं ना, हे कुणी म्हणणं म्हणजे मोठा अपमान! त्यापेक्षा सरळ भाडय़ानं आणायचं, आणि रेण्ट केलंय हे न लाजता ठणकावून सांगायचं, हेच अनेकींना सोयीचं वाटत ...
रवींद्र राठोड आणि सागर शिंदे. एक नगरचा, दुसरा ठाण्यातला. कॉमन वेड एकच, सायकलिंग. म्हणून दोघांनी ठरवलं, पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करायचा! आणि साध्या सायकली घेऊन ते निघालेही! ...
मासिक पाळीच्या संदर्भात सोशल साइट्सवर मोहिमांचा गाजावाजा असला, तरी प्रत्यक्ष खेडय़ापाडय़ातल्या वयात येणा:या मुलींचे प्रश्न वेगळेच आहेत, आणि जास्त गंभीर व जास्त जटिलही आहेत. त्या प्रश्नांची उकल शोधणा:या मैत्रिणींचे हे दोन अनुभव. त्या म्हणताहेत, शहरी चष् ...
वयात येणा:या ग्रामीण भागातील मुलींना अजून शरीरविज्ञानही नीट शिकवलं जात नाही, तिथं स्वच्छता, अंधश्रद्धा आणि त्यासाठीचा संघर्ष या फार पुढच्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत! ...
नम्रता गायकवाड. अत्यंत प्रतिष्ठेच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा श्रीगणेशा करणारी पहिली महिला सनईवादक! सवाईच्या स्वरमंचावर एकदा आपली कला सादर करता यावी म्हणून कलाकार तळमळतात, आणि नम्रताला तर फक्त 21 व्या वर्षी हा मान मिळाला. त्यानिमित्त तिच्याशी व ...
संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीच्या बालसुधारगृहातून सुटकेला स्थगिती देण्यास शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. ...