केईएम रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टरांनी तब्बल ४२ वर्षे अरुणा शानबाग यांची शुश्रूषा केली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी अरुणा यांनी केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्र ४ मध्ये अखेरचा श्वास घेतला. ...
मंथन आर्ट फाउंडेशनचा ‘डूडल- सोशल अॅड फेस्ट २०१६’ या सामाजिक जाहिरात महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. या महोत्सवामध्ये समाजातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे कलाविष्कार बघायला मिळाले. ...
इमारतींच्या बाजूला गटारे फुटलेली, रस्त्यांवर सांडपाणी आणि परिसरात कचऱ्याचे ढिग अशी काहीशी परिस्थती सध्या घाटकोपरच्या पोलीस दक्षता सोसायटी परिसरात आहे ...
ठेकेदाराला कार्यादेश देऊनही भूमिपूजनासाठी झालेल्या दिरंगाईमुळे पनवेलमधील काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यामध्ये शहरात चक्का जाम होण्याची शक्यता आहे. ...
नैना परिसराचा विकास आराखडा सिडकोने तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अद्याप त्यास मंजुरी मिळाली नसल्याने महानगर विभाग नगर नियोजन कायदा १९६६ ...
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून कर्जतची ओळख आहे. मात्र पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. सद्य:स्थितीत तालुक्यातील सहा पाझर तलावांनी तळ गाठले आहेत ...