लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शहरातील पेयजल स्रोत झाले दुर्लक्षित - Marathi News | Ignored the drinking water sources in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील पेयजल स्रोत झाले दुर्लक्षित

शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जात आहे. ...

पोलीस व्हॅनने युवतीला उडविले - Marathi News | The police van flew away to the girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस व्हॅनने युवतीला उडविले

बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून अपघाताचे सत्र सुरू झाले आहे ते काही केल्या थांबायला तयार नाही. ...

स्थायीच्या अध्यक्षांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Complaint against the Police Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थायीच्या अध्यक्षांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मर्जीतील ठेकेदारालाच काम द्यावे, यासाठी दबाव आणला असल्याची तक्रार स्थायी समितीच्या अध्यक्षांविरोधात महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या व्यवस्थापकांनी पोलीस आयुक्तांकडे केली ...

अध्यादेश काढून ‘नीट’ची परीक्षा रद्द करा - Marathi News | Cancel the Ordinance and cancel the exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यादेश काढून ‘नीट’ची परीक्षा रद्द करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने तत्काळ काढावा. ...

रूग्णवाहिका तिपटीने महागली - Marathi News | The amphibious triple magnificent | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रूग्णवाहिका तिपटीने महागली

शासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे. ...

रिक्त पदांनी आष्टीचे रुग्णालय आजारी - Marathi News | Ashti Hospital ill with vacant posts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रिक्त पदांनी आष्टीचे रुग्णालय आजारी

चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील जवळपास ३५ ते ४० नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. ...

सहा दिवसांचे मस्टर हजेरीविना - Marathi News | Muster without six days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सहा दिवसांचे मस्टर हजेरीविना

आरमोरी तालुक्यातील किटाळी गट ग्रामपंचायतीच्या वतीने सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. ...

आरोपी विनोद चव्हाणला अटक - Marathi News | The accused arrested Vinod Chavan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरोपी विनोद चव्हाणला अटक

स्थानिक पंचायत समितीच्या नरेगा विभागात सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या शैला भिवगडे यांच्या ... ...

अहेरी, आलापल्लीला वादळाचा जोरदार तडाखा - Marathi News | Aheri, Aapri Palli hit severely | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी, आलापल्लीला वादळाचा जोरदार तडाखा

अहेरी, आलापल्ली : अहेरी, आलापल्ली परिसराला बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली. ...