नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) ला ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याच्या तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला ...
धांगडधिंगा ही आपली संस्कृती नाही. जुन्या हिंदी चित्रपटांची नाळ ही शब्द आणि सुरांशी जोडलेली असल्याने जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी आजही अजरामर झाली आहेत ...
बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली ...
रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सर्वत्र सुरु झालेली आहेत. या कामाकडे मजूरवर्ग आकर्षित झाल्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. ...
पोटाच्या मागे धावत परमुलखात तो आलेला...एका हॉटेलात काम करून तो आणि त्याची पत्नी पोट भरू लागले...मात्र नियतीने अचानक संसाराच्या दोन चाकातील एक चाक काढून घेतले.. ...