नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जोमाने राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस कायम असून , नव्या आर्थिक वर्षात तब्बल ८० सरकारी उपक्रमांतील निर्गुंतवणुकीसाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे ...
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातच होणार असून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ज्या सवलती व भत्ते मिळताहेत त्यात काहीही बदल होणार नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तीन जणांच्या नियुक्त्या केल्या. मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या विषयक समितीने (एसीसी) या तिघांच्या नावांना मंजुरी दिलेली आहे. ...
काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरात तसेच सावनेर तालुक्यातील वाकी परिसरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या परिसरात वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ...
दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप आता ७ मार्चपर्यंत चालणार आहे ...