रियाज म्हणजे तरी काय? - एखादी गोष्ट आपल्यात इतकी उतरवायची की ती आपलीच व्हावी. नृत्य माझ्या आयुष्यात आल्यावर पहिली काही वर्षे मी दिवसभर घुंगरू बांधूनच वावरायचे. रोजचा रियाज किमान सहा तास. मग उरलेल्या दिवसात तरी कशाला काढायची ती घुंगरं? पदन्यासाचे काह ...
पारंपरिक घडण, संस्कार, समज-अपसमजातून रांधल्या जाणा:या पदार्थाची आणि तो रांधणा:या बायकांच्या जगणातल्या मसाल्यांची, फोडण्यांची, मुरवणाची, श्रमांची,धारावीतल्या स्वयंपाकघरातून बाहेर पडलेली गोष्ट. पदार्थ चुलीवर किंवा गॅसवर शिजण्यापूर्वी संस्कृती, धर्म, र ...
एक संपन्न, वैभवशाली दास्तां मुंबईतलं मलबार हिल. समुद्राचं खारं वारं अंगावर घेत उभा मुंबईतला अत्यंत उच्चभ्रू भाग. त्याच परिसरात तिन्ही बाजूनं समुद्रानं वेढलेली एक अत्यंत देखणी वास्तू. राजभवन! महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान. ...
ब्राझील म्हटलं की जगाच्या ओठावर पहिल्यांदा नाव येतं ते फुटबॉल, नंतर सांबा आणि त्यानंतर तिथला कार्निवल! कलासक्त, स्वच्छंदी रूपाची ओळख सांगणारा हा महोत्सव सध्या रिओ इथे सुरू आहे. त्याचीच ही ऑँखो देखी झलक. ...
बाहुबलीच्या दुसºया भागाची उत्सुकता अनेकांना लागलीच आहे. या चित्रपटासाठी राणा दुग्गबाती कठीण परीश्रम घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ... ...
सबरजीत या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अमृतसरला पोहचलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने सुवर्ण मंदिराला भेट दिली. तिने मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि त्यानंतर ... ...