म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सर्वच साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात घेता येईल. मात्र, साहित्य हे कोणा व्यक्तीचे नसते. ते नका घेऊ, हे घ्या, अशी सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता कला, ...
तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे ...
ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात ...
ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात ...
लखित विनोद ढासळवण्यास दृश्य माध्यमे जबाबदार आहेत, असा आरोप लेखिका मंगला गोडेबोले यांनी केला. वृत्तवाहिन्यांवर पुरुषांना साडी नेसवून त्यांच्याकरवी हिडीस अभिनयातून विनोदनिर्मिती केली जाते. ...
ना शिवनेरी, ना रायगड, ना अलिबाग; विद्यार्थ्यांची सहल थेट निघाली ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला. आश्चर्य वाटले ना! पण खरंय! विद्यार्थीदेखील ...