
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
१६ तारखेनंतर एकही बांगलादेशी, रोहिंग्याला मुंबईत ठेवणार नाही ही धमकी देऊन जातोय असं नितेश राणे यांनी म्हटलं. ...

सांगली :काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. ...

व्यापार :वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया पोस्टमध्ये हा दिवस त्यांच्या जीवनाचा “सगळ्यात अंधारमय दिवस” असल्याचं म्हणत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
याशिवाय कॅरिबियन सागरातही अमेरिकन तटरक्षक दलाने व्हेनेझुएलाहून येणारा एक तेल टँकर रोखला आहे. ...

ठाणे :उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्र :मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
जे लोक पक्षात कार्यरत आहेत त्यांना पक्षाबाहेर ढकलण्याचं कटकारस्थान सुरू आहे असा आरोप संतोष धुरी यांनी केला होता. ...

ठाणे :मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
दुसरीकडे नाखवा लार्सन व अन्य मच्छीमारांनी नागवंशी ह्याचा शोध चालवला होता. ...

पुणे :पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
हे पातळ लोक म्हणजे जमिनीवर जागा नाही. उड्डाणपूल बांधले त्यामुळे आकाशात जागा नाही. आता पाताळात जायचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

महाराष्ट्र :"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सर्व राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतोद आणि प्रतोदांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

क्राइम :रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
फरार आरोपीला शोधण्यासाठी चार पथके रवाना. ...
