लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निवडणुकीपूर्वीच फटाके ! - Marathi News | Fireworks before the election! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवडणुकीपूर्वीच फटाके !

विशेष रस्ता अनुदान म्हणून महापालिकेत प्राप्त झालेल्या ९.३० कोटी रुपयांमधून आमदारांनी सुचविलेलीच कामे करावीत, ...

शाळांसाठी ‘यू-डायल’, बनावट पटसंख्येला चाप - Marathi News | 'U-dial' for schools, arc for duplicates | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळांसाठी ‘यू-डायल’, बनावट पटसंख्येला चाप

आधार कार्ड क्रमाांकप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यर्थ्यांची व शाळांची शैक्षणिक माहिती उपलब्ध झाली आहे. ...

वरूडमध्ये कमी दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री - Marathi News | Selling of low-quality food products in the country | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूडमध्ये कमी दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री

सणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. ...

दोन्ही रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही - Marathi News | CCTV at both railway stations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन्ही रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही

रेल्वे बोर्डाने प्रवाशांची सुरक्षितता, वाढत्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ब्लिचिंग, तुरटी, क्लोरिनचा ठणठणाट शुद्ध पाणी पुरवठा धोक्यात: ठेकेदाराने मागितली सक्षम अधिकार्‍याची हमी - Marathi News | Bleaching, alumina, chlorine cooling water supply threat: the competent authority guaranteed by the contractor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लिचिंग, तुरटी, क्लोरिनचा ठणठणाट शुद्ध पाणी पुरवठा धोक्यात: ठेकेदाराने मागितली सक्षम अधिकार्‍याची हमी

जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे म ...

सुरेशदादांच्या जामीन अर्जावर ७ जुलैला सुनावणी सर्वोच्च न्यायालय : घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती मागविली - Marathi News | Supreme Court to hear Suresh's bail application on 7th July: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरेशदादांच्या जामीन अर्जावर ७ जुलैला सुनावणी सर्वोच्च न्यायालय : घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती मागविली

जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर पुढील येत्या ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या म ...

मेहरुण तलावाचे सुशोभिकरण की बड्या व्यक्ती सोय दीपक गुप्ता : चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी - Marathi News | Deepak Gupta, the eldest of the beauties of the Mehrun lake, has demanded the appointment of the inquiry committee. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहरुण तलावाचे सुशोभिकरण की बड्या व्यक्ती सोय दीपक गुप्ता : चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी

जळगाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशय ...

दुचाकी चोरीचे रॅकेट सक्रीट असण्याची शक्यता ३४ दुचाकी हस्तगत : अटकेतील संशयिताकडून अन्य ५ साथीदारांच्या नावांची कबुली - Marathi News | Theft suspect suspected of being a motorcycle: 34 suspects arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकी चोरीचे रॅकेट सक्रीट असण्याची शक्यता ३४ दुचाकी हस्तगत : अटकेतील संशयिताकडून अन्य ५ साथीदारांच्या नावांची कबुली

जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी सर्फराज कलिंदर तडवी (वय ३५, मूळ रा.दौंड, जि.पुणे. ह.मु. कुसुंबा खुर्द, ता.रावेर) याने या गुन्‘ात त्याच्या सोबत असणार्‍या अन्य ५ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे जिल्‘ात दुचाकी चोरी ...

दमदार पावसामुळे टँकरची संख्या निम्म्यावर टंचाई : चाळीसगाव व पारोळा तालुक्यात टँकर बंद - Marathi News | Reduced number of tankers due to strong rains: Tankers in Chalisgaon and Parola talukas closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दमदार पावसामुळे टँकरची संख्या निम्म्यावर टंचाई : चाळीसगाव व पारोळा तालुक्यात टँकर बंद

जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...