सोन्याचा भाव सोमवारी दहा ग्रॅममागे ९०, तर चांदीचा किलोमागे १०० रुपयांनी खाली आला. सोने स्वस्त होऊन चार महिन्यांपूर्वीच्या भावावर म्हणजे २५,५२५ रुपये तोळा, तर चांदी ३४,००० रुपये ...
गेल्या पतधोरणावेळी रेपो दरात अर्धा टक्के दर कपात केल्यानंतर उद्या (एक डिसेंबर) सादर होणाऱ्या पतधोरणामध्ये व्याजदर जैसे थेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ...
मंगळवारी रिझर्व्ह बँकेचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजारातील वातावरण काही प्रमाणात सतर्क असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर ...
देशात आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान ३२.८७ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली असल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली. ...
भारताने चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत १६१.२ कोटी डॉलरची २२.३७ लाख टन डाळीची आयात केली. ही माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक ...
यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास ...
भारतीय संसदेच्या उभय सभागृहांनी तीन दशकांपूर्वी सर्वसंमतीने मंजूर केलेल्या ठरावाशी याच सदनाचे एकेकाळी सदस्य असलेल्या आणि केन्द्रात मंत्री म्हणूनही काम केलेल्या डॉ.फारुख ...
सध्या पॅरीस येथे चालू असलेली पर्यावरण बदलासंबंधीच्या कराराबाबतची जागतिक पातळीवरील सर्वपक्षीय परिषद ही औद्योगिक करारासाठीच्या परिषदेपेक्षा वेगळी आहे. ...
मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे ...
संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेत झालेल्या चर्चेत सहभागी होताना केन्द्रीय वित्त मंत्री आणि एक नाणावलेले विधिज्ञ अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे ...