लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केरळमध्ये आठवडाभर उशिराने येणार मान्सून - Marathi News | Monsoon will take place late in the week in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये आठवडाभर उशिराने येणार मान्सून

दुष्काळाच्या झळा आणि उकाडा तीव्र होत असताना संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता. ...

रेल्वे आयसीयूमधून बाहेर, पण अजूनही काळजी घेण्याची गरज - सुरेश प्रभू - Marathi News | Railway needs to be out of ICU, but still need to be careful - Suresh Prabhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे आयसीयूमधून बाहेर, पण अजूनही काळजी घेण्याची गरज - सुरेश प्रभू

रेल्वे आता रुळावर परतली आहे. पूर्वी लोक रेल्वेबद्दल नकारात्मक बोलायचे पण आता रेल्वेबद्दल लोक सकारात्मक मत व्यक्त करतात ही समाधानाची बाब आहे. ...

pregnant श्वेता साळवेचे stunning फोटोशूट - Marathi News | pregnant shweta salve stunning photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :pregnant श्वेता साळवेचे stunning फोटोशूट

‘कहीं किसी रोज’फेम टेलिव्हिजन अभिनेत्री व मॉडेल श्वेता साळवे  ही लवकरच आई बनणार आहे. हल्ली नट-नट्या आपला बेबी बंम्प ... ...

​ ‘विवाह’!! अमृता राव व अनमोल यांचे शुभमंगल - Marathi News | 'Marriage' !! Shubhamangal of Amrita Rao and Anmol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ ‘विवाह’!! अमृता राव व अनमोल यांचे शुभमंगल

‘विवाह’ चित्रपटातून खºया अर्थाने नावारूपास आलेली अभिनेत्री अमृता राव ही आज (१५मे) विवाहबंधनात अडकली. रेडिओ जॅकी अनमोलसोबत तिने सात ... ...

​कान्समध्ये सोनमचाच जलवा... - Marathi News | Sonam gets burnt in Cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​कान्समध्ये सोनमचाच जलवा...

सोनम कपूर म्हणजे बॉलिवूडची फॅशन डॉल...कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सोनम कशी दिसणार, काय कॅरी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच ... ...

रणबीरने बांद्रा पाली हिलमध्ये फ्लॅटसाठी मोजले ३५ कोटी - Marathi News | Ranbir Kapoor 35 crores for flats in Bandra Pali Hill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरने बांद्रा पाली हिलमध्ये फ्लॅटसाठी मोजले ३५ कोटी

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरने मागच्या महिन्यात बांद्रा पाली हिल येथे आलिशान फ्लॅट विकत घेतला. ३५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याची माहिती आहे. ...

​स्टंट फॉर फॅन्स... - Marathi News | Stunts for Fans ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​स्टंट फॉर फॅन्स...

सलमान खान काल-परवा मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचला. यावेळी आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी सलमान बाईक चालवताना दिसला. या कार्यक्रमात लोकप्रीय ... ...

​ऐश्वर्या दुसºयांदा होणार आई ? - Marathi News | Aishwarya is going to be the second time? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ऐश्वर्या दुसºयांदा होणार आई ?

होय, ऐश्वर्या दुसºयांदा आई होणार असल्याचा अंदाज सध्या बांधला जात आहे. अर्थात सध्या तरी हा अंदाज आहे. हा अंदाज ... ...

इराक, सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश - Marathi News | Third dangerous country for journalists after Iraq, Syria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराक, सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश

पत्रकार राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रताप सिंह या दोन पत्रकारांच्या २४ तासात झालेल्या हत्यांमुळे पत्रकारांच्या सुरशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ...