​स्टंट फॉर फॅन्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 16:32 IST2016-05-15T11:02:43+5:302016-05-15T16:32:43+5:30

सलमान खान काल-परवा मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचला. यावेळी आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी सलमान बाईक चालवताना दिसला. या कार्यक्रमात लोकप्रीय ...

Stunts for Fans ... | ​स्टंट फॉर फॅन्स...

​स्टंट फॉर फॅन्स...


/>सलमान खान काल-परवा मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचला. यावेळी आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी सलमान बाईक चालवताना दिसला. या कार्यक्रमात लोकप्रीय स्टंट आर्टिस्ट अरास गिबीजा यानेही अनेक चित्तथरारक बाईक स्टंट करून दाखवले. यानंतर सलमानही मैदानात उतरला.  या इव्हेंटमध्ये सलमानने बीर्इंग ह्युमनची टीशर्ट व जीन्स असा पोशाख केलेला होता. लवकरच सलमान ‘सुल्तान’या चित्रपटात हरियाणवी रेसलर सुल्तान अलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Stunts for Fans ...