लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके - Marathi News | Books on the first day of the students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. ...

विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर... - Marathi News | Number of students in half ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर...

औरंगाबाद : दरवर्षी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पाच ते सात वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या पन्नास टक्के झाली आहे. ...

सबसिडीचे निळे रॉकेल हळूहळू बंद होणार - Marathi News | The blue chillies of subsidy will be gradually stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सबसिडीचे निळे रॉकेल हळूहळू बंद होणार

औरंगाबाद : सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या निळ्या रॉकेलचा कोटा शासनाने कमी केला आहे. ...

‘युरोटेक्स’ कंपनीला टाळेबंदीने खळबळ - Marathi News | 'Eurotex' to looseness with the company | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘युरोटेक्स’ कंपनीला टाळेबंदीने खळबळ

बाराशे जणांची कुटुंबे उघड्यावर : वेतनवाढीबाबत वर्षभर चालढकल; अधिकाऱ्यांचाही संपर्क नाही ...

देवदासींचा धडक मोर्चा - Marathi News | Devadasi's Shocked Front | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवदासींचा धडक मोर्चा

विविध मागण्या : ७ जूनला बैठक घेण्याचे आश्वासन ...

तलावातील गाळ उपसण्यातही खाबूगिरी - Marathi News | Khabagiri in the pond drainage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलावातील गाळ उपसण्यातही खाबूगिरी

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ...

दिल्लीनं हैदराबादवर मिळवला शानदार विजय - Marathi News | Delhi got a spectacular win over Hyderabad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिल्लीनं हैदराबादवर मिळवला शानदार विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. ...

मूर्ती विटंबनेनंतर तणाव - Marathi News | Stress after idol idol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मूर्ती विटंबनेनंतर तणाव

श्रीरामपूर : गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखालील मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ...

जि.प.च्या अभियंत्यांना ग्रामसडक योजनेचा लळा - Marathi News | District Engineer seeks Gram Sadak Yojana | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जि.प.च्या अभियंत्यांना ग्रामसडक योजनेचा लळा

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांचा पंतप्रधान ग्राम सडक योजनेकडे ओढा आहे. ...