जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावत असल्याने सर्व सामान्यांचे उन्हामुळे हाल होत आहेत. शनिवारी तापमान ४१ अंश एवढे होते. ...
भोकरदन : भोकरदन बसस्थानकात हातवारे करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या नऊ रोडरोमिओना जालना येथील दामिनी पथकाने चांगलाच चोप देत कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंमध्ये खळबळ उडाली आहे़ ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिवसाकाठी ५० ते ६० रक्तपिशव्यांची गरज भासते; मात्र त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो. ...
शिरीष शिंदे , बीड महाराष्ट्र ग्रामीण बँकेला पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; मात्र बँकेकडे सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरेसा पैसा नाही. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील विभागीय ...
बीड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी मराठी व उर्दू माध्यमात शिकणाऱ्या पहिली ते आठवीतील ३ लाख ९१ हजार ९६६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. ...
बीड : शिक्षकाचे बंद घर फोडून चोरांनी सात तोळे दागिने लंपास केले. ही घटना बलभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...