ग्रँट रोड चर्नी रोड गिरगाव या भागांमध्ये सिनेमागृहांची एक साखळीच होती त्यामध्ये ऑपेरा हाउस नव्याने सामील होत आहे. त्यामुळे जुन्या-नव्या पिढीच्या लोकांना एकत्र येऊन ऑपेरा मैफली ऐकायला येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. इतिहासाचं एक सुवर्णपान वर्तमानात नव ...