लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुर्भेतील अघोरी प्रकाराची चौकशी सुरू - Marathi News | Inquiries of the Terror | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भेतील अघोरी प्रकाराची चौकशी सुरू

तुर्भे नाका हनुमाननगरमधील अघोरी प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक व परिसरातील रहिवाशांकडून माहिती घेत आहे. ...

अपघातामुळे रसायनाचा टँकर पेटला - Marathi News | The chemical tanker burns due to the accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातामुळे रसायनाचा टँकर पेटला

भरधाव टँकर पलटी होवून अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी खाडी पुलावर घडली. अपघातानंतर टँकरने पेट घेतल्यामुळे सायन-पनवेल मार्गावर ...

प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर - Marathi News | Primary health center at the wind | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी इसमाला उपचाराकरिता नेले असता केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी बेपत्ता असल्याचे दिसून आले. ...

तुघलकी भूमिकेमुळे नागरिक हैराण - Marathi News | Because of the tiger's role, the citizen's harassment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुघलकी भूमिकेमुळे नागरिक हैराण

पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटर वापरणाऱ्यांना नोटिसा बजावून महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र पालिकेच्या या तुघलकी भूमिकेमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत ...

बोगस डॉक्टरांवर कारवाई - Marathi News | Action on bogus doctors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोगस डॉक्टरांवर कारवाई

नवीन पनवेल व खांदा वसाहतीमध्ये बेकायदा डॉक्टरकीचा व्यवसाय करणाऱ्या दोघा डॉक्टरांवर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कर्जदारांच्या ठेवी कर्जात वळत्या करणार - Marathi News | Deposits of borrowers will turn into debt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्जदारांच्या ठेवी कर्जात वळत्या करणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध मागे घेऊन बँकिंग परवाना प्रदान केला आहे. ...

महामार्गावर कोसळले झाड - Marathi News | The collapsed tree on the highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावर कोसळले झाड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत अनेक महिने जळालेल्या अवस्थेत उभे असलेले झाड अचानक कोसळले ...

निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार - Marathi News | Going to High Court against the decision | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार

गत काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित प्रकरणी माझ्यासह पाच नगरसेवकांना अपात्र घोषित केले. ...

बँकांचे ३४२ कोटीचे कर्ज वितरण - Marathi News | 342 crore loan disbursement of banks | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बँकांचे ३४२ कोटीचे कर्ज वितरण

जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटपाचे देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. ...