तळोदा येथील माय लेकींचा गळफासाने मृत्यू प्रकरणी अखेर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथे २१ आॅक्टोबर रोजी रात्रीमायलेकींचा एकाच वेळी गळफासाने मृत्यू झाला होता. ...
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आणि करण गोटात आनंद पसरला. चार दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचे सध्या जोरात प्रमोशन सुरु आहे. अशा या आनंदी वातावरणात रणबीर कपूर मेहंदी लावून बेभान होऊन थिरकतो आहे. ...