लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Death of a student of the ashram school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

एटापल्ली तालुक्यातील गोमणी येथील भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. ...

‘ती’ जमीन लाटण्याचा प्रयत्न - Marathi News | 'She' tries to land the land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ती’ जमीन लाटण्याचा प्रयत्न

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘सीआयडी’ चौकशीत निष्पन्न झाले ...

शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘धुडगूस’ - Marathi News | 'Dhagas' in the Deputy Director's Education Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘धुडगूस’

करावीला आॅफलाईन प्रवेश मिळावा देण्याच्या नावाखाली काही दलाल शिक्षण उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावणी देत असल्याचे निदर्शनास आले ...

विशेष समिती बैठकांना गैरहजेरी भोवणार - Marathi News | Special committee meetings will be absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष समिती बैठकांना गैरहजेरी भोवणार

महापालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींना एसी गाडीतून फिरणे आणि भ्रमणध्वनीचे बिल घेणे इतकेच अधिकार आहेत ...

कोपर्डीतील विद्यार्थिनींना मोफत बस सुविधा - Marathi News | Free bus facility for girls in Copardi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डीतील विद्यार्थिनींना मोफत बस सुविधा

अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींना शाळेतून घरापर्यंत ने आण करण्यासाठी सीसीटीव्हींनी सुसज्ज अशा चार बसेसचं लोकार्पण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेच्या हस्ते करण्यात आले. ...

गोंदियातील तिघांचा मौद्यात अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental Death in Three Deaths of Gondiya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियातील तिघांचा मौद्यात अपघाती मृत्यू

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. ...

वन विभागाला ‘जय’चा घोर - Marathi News | The forest department is proud of Jay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन विभागाला ‘जय’चा घोर

गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. ...

ठाण्यात स्मार्ट पार्किंग - Marathi News | Smart parking in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात स्मार्ट पार्किंग

ठाणेकर नागरिकांना मोबाइल अ‍ॅपच्या एका टचवर शहरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे. ...

कट्टा ५० किग्रॅचा; धान्य ४५ किग्रॅ! - Marathi News | 50 kg kg; 45 kg of grains! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कट्टा ५० किग्रॅचा; धान्य ४५ किग्रॅ!

शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना लागू केली. यात विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. ...