पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
ष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना हसायला लावणा-या टेकडा येथील पहिल्या आदिवासी कलावंत रामे पोरया बोगामी यांचे गुरूवारी रात्री १० वाजता घरीच निधन झाले. ...
ताकदीच्या बळावर नव्हे तर टेक्निकच्या बळावर पदक जिंकू शकले, असे मत कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने शुक्रवारी व्यक्त केले. ...
मिरजेतून जाणा-या यशवंतपूर-जोधपूर व यशवंतपूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसना यापूर्वीपासूनच प्रिमियम दराची आकारणी सुरू आहे. ...
गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या पंचवीस दिवसांत सुरू होत आहे. यावेळी पर्यटनकांना घेऊन गोव्यात येणा:या चार्टर विमानांची संख्या सुमारे 30 टक्क्यांनी वाढेल. ...
गोव्यात आता साडेपाच लाखांर्पयत पोहोचल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतीयांश गोवा या योजनेचा लाभार्थी ठरला आहे. ...
पाच हजार रुपयांची लाच स्विकारणार-या रिसोड पंचायत समितीचे महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी धिरज शंकर उचित यांना लाचलुचपत विभागाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. ...
देशात पाच हजार मुलांमागे एक मुल हे तृतीयपंथीय म्हणून जन्मास येते. राज्यातील वास्को, कळंगुट या भागात तृतीयपंथीयांची वस्ती आहे. ...
राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात. ...