लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कावेरीचे पाणी पुन्हा पेटले, कर्नाटकात उत्स्फुर्त बंद - Marathi News | Cauvery water re-energized; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कावेरीचे पाणी पुन्हा पेटले, कर्नाटकात उत्स्फुर्त बंद

कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज कर्नाटकात विविध संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे ...

वायूप्रदूषण हे मेंदूसाठीही घातक - Marathi News | Air pollution is also fatal for the brain | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वायूप्रदूषण हे मेंदूसाठीही घातक

वायू प्रदूषण हे केवळ हृदय व फुप्फासाठीच नव्हे तर मेंदूसाठीही घातक आहे. ...

तीन राजधानी असलेला देश - Marathi News | Three capital city | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तीन राजधानी असलेला देश

दक्षिण आफ्रिका हा जगात असा आगळावेगळा देश आहे की, त्याला तीन राजधानी आहेत. ...

VIDEO : टिळक गणेशोत्सव मंडळाने दिला ‘लेक वाचवा’चा संदेश - Marathi News | VIDEO: Message from 'Tilak Ganeshotsav Mandal' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : टिळक गणेशोत्सव मंडळाने दिला ‘लेक वाचवा’चा संदेश

जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन व टिळक गणेशोत्सव मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे रोबोटद्वारे ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संदेश देण्यात आला. ...

VIDEO : टिळक गणेशोत्सव मंडळाने दिला ‘लेक वाचवा’चा संदेश - Marathi News | VIDEO: Message from 'Tilak Ganeshotsav Mandal'-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : टिळक गणेशोत्सव मंडळाने दिला ‘लेक वाचवा’चा संदेश

मीरारोडच्या सृष्टीमध्ये कागदी लगद्याची गणेशमुर्ती - Marathi News | Ganesh Murthy of the paper pulp in Mirarode's creation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरारोडच्या सृष्टीमध्ये कागदी लगद्याची गणेशमुर्ती

मीरारोड येथील न्यू म्हाडा गृहसंकुल ४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवात साक्षरता, स्वच्छता, पर्यावरण आणि मुलींचे रक्षण या चार मुद्द्यावर जनजागृती करत आहे. ...

बेफिक्रेचे ‘लबों का कारोबार’ साँग रिलीज - Marathi News | Release of 'Unbusiness Business' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेफिक्रेचे ‘लबों का कारोबार’ साँग रिलीज

रणवीर सिंग व वाणी कपूर यामध्ये दोघेही एकमेकांचे किस करीत असताना दिसत आहे ...

माल्ल्या म्हणे पासपोर्ट नसल्याने भारतात येणं अशक्य - Marathi News | Mallya is not a passport, it is impossible to come to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माल्ल्या म्हणे पासपोर्ट नसल्याने भारतात येणं अशक्य

बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेले उद्योगपती विजय माल्याने भारतात परत यायची तयारी दाखवली ...

दिल्ली - मुंबई टॅल्गो ट्रेनची उद्या अंतिम चाचणी - Marathi News | Delhi-Mumbai Tallgo train final test tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली - मुंबई टॅल्गो ट्रेनची उद्या अंतिम चाचणी

भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची शनिवारी अंतिम चाचणी होणार आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी घेण्यात येणार असून 150 किमी ताशी वेगानं ट्रेन धावणार आहे. ...