लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूरसाठी सुवर्ण क्लस्टर आवश्यक - Marathi News | Gold cluster required for Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरसाठी सुवर्ण क्लस्टर आवश्यक

जी. व्ही. श्रीधर : कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, शासकीय तंत्रनिकेतन व धातुतंत्र प्रबोधिनीमध्ये सामंजस्य करार ...

दोघी बहिणींकडून इको फ्रेण्डली गणेशोत्सवाचा जागर - Marathi News | Joker of Ganeshotsav from Eco Frendli from both sisters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघी बहिणींकडून इको फ्रेण्डली गणेशोत्सवाचा जागर

जनजागृती : विद्यार्थी साकारतात बाप्पाचे विलोभनीय रूप ...

हद्दवाढ... जादूची कांडी नव्हे! - Marathi News | Extreme ... not magic wand! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढ... जादूची कांडी नव्हे!

हद्दवाढीने सर्वच काही वाटोळे होणार नाही. ही हद्दवाढ टप्याटप्याने करण्याची गरज आहे. त्यासाठी समन्वयाची भूमिका प्राधिकरणास बजावता येईल. ...

सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ - Marathi News | The market is full of decorative, readymade goods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ

गणरायाचे आगमन : आकर्षक प्लास्टिकची फुले, रंगीबेरंगी माळा, चक्र यांना मागणी ...

पहाटे ३ वाजता दिली वर्कआॅर्डर - Marathi News | Workday at 3 o'clock in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहाटे ३ वाजता दिली वर्कआॅर्डर

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

रिझर्व्ह बँकेला नकाराधिकार हवाच - Marathi News | The Reserve Bank wants to disavow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेला नकाराधिकार हवाच

रिझर्व्ह बँकेला सरकारने तयार केलेल्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. ही बँक सर्व बंधनांपासून मुक्त नाही, हे खरे असले तरी स्थूल अर्थव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ...

मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेवर अघोरी प्रयोग - Marathi News | Marriage intimidation as a child does not happen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेवर अघोरी प्रयोग

औरंगाबाद : सासरच्या मंडळीने तिला भूतबाधा झाल्याचे ठरवून चक्क तिच्यावर अघोरी प्रयोग केले. एका मांत्रिकाच्या मदतीने तिच्या डोक्याचे केस कापून तिला झाडूने मारहाण करण्यात आली. ...

अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Water shortage due to insufficient rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट

औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे. ...

गणेशोत्सवात ‘जादू गु्रप’ची जादू - Marathi News | The magic of 'Magic Group' in Ganesh Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सवात ‘जादू गु्रप’ची जादू

नावीन्यपूर्ण गणेशमूर्तींची परंपरा : स्थापनेपासून डॉल्बी लावला नाही ...