शेतकरी होरपळून निघतो आहे. बी-बियाणे, खते नाहीत, निसर्गाची साथ नाही, बाजारभाव मिळत नाही. शेतकरी पाण्यावाचून तडफडतोय आणि आरक्षण पोराला शिकू देत नाही. ...
नेटक्या संयोजनामुळे, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे सकाळी दुचाकी, चारचाकी वाहनांवरून मोर्चासाठी मध्यवर्ती शहराकडे येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही ...
मोर्चादरम्यान सहभागींना आरोग्याची कोणती समस्या जाणविल्यास त्यांना योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयोजकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती ...
लाखोंची गर्दी पण न बोलणारी, मोर्चाच, पण एकही घोषणा नसलेला, असा वेगळाच अनुभव रविवारी पुण्याने घेतला. या गर्दीला नेता नव्हता, विशिष्ट गणवेश नव्हता तरीही गर्दीला एक शिस्त होती ...