लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले - Marathi News | Six people from the same family were lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात जावून एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले. ...

जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा सज्ज - Marathi News | District administration and disaster management system ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात अचानक उदभवलेल्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. ...

मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा - Marathi News | China reopens Masood Azar again in declaration of terror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा

मसूद अझरला संयुक्त राष्ट्रामध्ये दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा चीनमुळे धक्का बसला आहे. ...

डोंगरगावात पावसाचा कहर २३ जण अडकले, मदतीसाठी येणार NDRF टीम - Marathi News | 23 people were stabbed in rainy season, NDRF team will be coming to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंगरगावात पावसाचा कहर २३ जण अडकले, मदतीसाठी येणार NDRF टीम

लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत डोंगरगाव येथील २३ गावकरी पहाटे सात वाजेपासून झाडावर अडकून पडले आहेत. ...

‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला - Marathi News | CM's medical assistance speed up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. ...

सासरच्या छळाला कंटाळून महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Tried to suicide with the girls of the mother-in-law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सासरच्या छळाला कंटाळून महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न

एकापाठोपाठ दोन मुलींच झाल्याच्या कारणाववरुन सासरच्या मंडळीकडून होणा-या त्रासाला कंटाळून २२ वर्षिय विवाहितेने स्वत:च्या दोन मुलींना विष पाजले. ...

टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी - Marathi News | 21 passengers injured in tanker bus accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी

वर्धा-आर्वी मार्गावरील बेढोणा घाटात टँकर व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील चालक व वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले. ...

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman's death by electric shocks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवानिमीत्त घराची साफसफाई करीत असतांना विद्युत प्रवाहीत कुलरला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. ...

ऐकलंत का...ऐश्वर्या सलमान खानसोबत काम करण्यास तयार - Marathi News | Aishwarya ... Aishwarya is ready to work with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलंत का...ऐश्वर्या सलमान खानसोबत काम करण्यास तयार

अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्याला सलमनासोबत काम करण्यामध्ये कोणतीच समस्या नसल्याचं म्हटलं आहे ...