लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला अपहरणाचा कट - Marathi News | The crime of kidnapping was done by 'Crime Patrol' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला अपहरणाचा कट

लहान मुलाचे अपहरण करण्यासाठी चालकावर चाकूने हल्ला करून टॅक्सी चोरणाऱ्या तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे ...

पुष्पहार नको, आणा पेन आणि वही - Marathi News | Do not wear coriander, bring pen and the same | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुष्पहार नको, आणा पेन आणि वही

शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे ही बाब ओळखून डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. ...

जालन्याच्या विकीची आईशी दोन वर्षांनी पुनर्भेट - Marathi News | The resident of Jalna wiki returns to her mother after two years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्याच्या विकीची आईशी दोन वर्षांनी पुनर्भेट

चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली. ...

पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल - Marathi News | Buldhana tops in panchayat raj empowerment campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल

जिल्ह्यातील ८८.९६ टक्के काम पुर्ण झाले असून ८६९ पैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. ...

नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा - Marathi News | Nagpur's first digital district in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर डिजिटल जिल्ह्याची घोषणा मुंबई येथून केली. ...

जि.प.सर्कलमध्ये फेरबदल - Marathi News | Zip circular shuffle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प.सर्कलमध्ये फेरबदल

२०११ च्या लोकसंख्येनुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करण्यात आली आहे. ...

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth's death by electric shocks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

लोणार तालुक्यातील घटना; लोंबकळत्या विजेच्या तारेला झाला होता स्पर्श. ...

सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त ! - Marathi News | Sion-Panvel highway will be free of pits! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त !

सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे. ...

वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू - Marathi News | Two petrol deaths in electricity collapse | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील राहेरी शिवारातील घटना. ...