जळगाव : रात्री १० वाजता वीजपुरवठा खंडीत झाल्याने म्हसावद ता.जळगाव येथे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १०.३० वाजता एरंडोल-नेरी या मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. सुमारे ५०० ते ६०० ग्रामस्थ रस्त्यावर बसले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अर्धा तास र ...