लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

८० वर्षापूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या हस्ते सिद्धनाथ काणेंचा गौरव - Marathi News | 80 years ago, the legend of Siddhartha Kannen, in the hands of Adolf Hitler | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८० वर्षापूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या हस्ते सिद्धनाथ काणेंचा गौरव

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूच्या पदकाकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले असताना यवतमाळकरांच्या ८० वर्षापूर्वी झालेल्या आॅलिम्पिकच्या आठवणी ताज्या झाल्या. ...

१२ फेरपरीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार ! - Marathi News | 12 results will be announced tomorrow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ फेरपरीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार !

जुलैमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २४) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. ...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या - Marathi News | Bulletin - Top 5 News in The Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर.. ...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या - Marathi News | Bulletin - Top 5 News in The Day-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

महावितरणच्या सेवा आता आपल्या बोटावर! - Marathi News | Now the services of MSEDCL! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणच्या सेवा आता आपल्या बोटावर!

राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने नुकत्याच उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल अ‍ॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. ...

ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश - Marathi News | O.P. Order to investigate allegations made by Jaysha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. ...

VIDEO : बीड - जिल्हा रुग्णालयात सीएस विरुद्ध कर्मचारी! - Marathi News | VIDEO: Beed - District Hospital vs CS against the District! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : बीड - जिल्हा रुग्णालयात सीएस विरुद्ध कर्मचारी!

रात्र पाळीवर असलेले कर्मचारी झोपल्याचे पाहून शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मंगळवारी पहाटे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद करत एल्गार पुकारला. ...

VIDEO : बीड - जिल्हा रुग्णालयात सीएस विरुद्ध कर्मचारी! - Marathi News | VIDEO: Beed - District Hospital vs CS against the District!-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : बीड - जिल्हा रुग्णालयात सीएस विरुद्ध कर्मचारी!

भररस्त्यात गुंडांचा एकमेकांवर सशस्त्र खुनीहल्ला - Marathi News | Armed assassins armed with bullets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भररस्त्यात गुंडांचा एकमेकांवर सशस्त्र खुनीहल्ला

सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील तडीपार गुंड भानुदास धोत्रे व बापू चांदणे या दोन गुंडांनी मंगळवारी सकाळी भर रस्त्यात एकमेकांवर खुनीहल्ला चढविला. ...