लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईकर विनापरवाना सुसाट - Marathi News | Mumbaikar unprofessional sugars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकर विनापरवाना सुसाट

विनापरवाना वाहनधारक मुंबईत मोठ्या प्रमाणात धावत असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

‘टाल्गो’ट्रेनच्या चाचणीची प्रतीक्षा! - Marathi News | Waiting for the test of 'TGG' trainee! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘टाल्गो’ट्रेनच्या चाचणीची प्रतीक्षा!

नवी दिल्ली ते मुंबईदरम्यान वेगवान टाल्गो ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्या या यशस्वी झाल्या. ...

राज पुरोहित आणि वाहतूक पोलिसात शाब्दिक चकमक - Marathi News | Literal flint of the raj priest and transport policemen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज पुरोहित आणि वाहतूक पोलिसात शाब्दिक चकमक

भाजपाचे आमदार राज पुरोहित यांची गाडी पार्किंग करण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसाशी शाब्दिक चकमक उडाली. ...

गणेशोत्सवात वीज विघ्न टाळा - Marathi News | Avoid the power crisis in the Ganesh Festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवात वीज विघ्न टाळा

गणेशोत्सवात मंडळांकडून जनरेटर्सचा वापर केला जातो. अशावेळी वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. ...

कोकणातील १७ स्थानकांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ - Marathi News | CCTV Watch 'at 17 stations in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील १७ स्थानकांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

कोकण रेल्वेवरील स्थानकेही सीसीटीव्हींच्या कक्षेत आणण्यात येत आहेत. ...

अ‍ॅट्रॉसिटीसाठी अधिवेशनाची मागणी चुकीची - अविनाश महातेकर - Marathi News | Incorrect demand for astrology is wrong - Avinash Mahatekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅट्रॉसिटीसाठी अधिवेशनाची मागणी चुकीची - अविनाश महातेकर

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा आढावा घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी चुकीची ...

६० अनधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | Action on 60 unauthorized constructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६० अनधिकृत बांधकामांवर कारवाई

महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागातील ना. सी. फडके मार्गाच्या कडेला असणाऱ्या ६0 अनधिकृत बांधकामांवर आज हातोडा पडला. ...

११ सप्टेंबरला रेल्वे घेणार महामेगाब्लॉक? - Marathi News | The train will be held on September 11? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ सप्टेंबरला रेल्वे घेणार महामेगाब्लॉक?

ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांना वेठीस धरले जाणार आहे. ...

बोनस प्रकरणे लवकर निकाली काढणार - Marathi News | The bonus cases will be removed soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोनस प्रकरणे लवकर निकाली काढणार

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली बोनस प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. ...