एखादा रुग्ण आयसीयू मध्ये असल्यास त्याच्या आजारपणामुळे त्याचे स्रायू कमकुवत होत असतात. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागातच सायकलिंगचा व्यायाम दिल्यास त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यास मदत होते, असे नुकत्याच करण्या ...
कल्की कोच्लिन म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ गर्ल. स्वत:चे विचार परखडपणे बोलून दाखवणाºया बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींमध्ये कल्कीचाही समावेश होतो. अलीकडे एका ... ...
सर्वच क्षेत्रात स्मार्टनेस येत असून, त्या माध्यमातून विविध उपकरणे स्मार्ट होत असताना दिसत आहेत. एका कंपनीने महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘मेकअप’ची दखल घेत खास प्रणालीयुक्त ‘’जुनो’ नावाचा ‘स्मार्ट मिरर’ सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारे मराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ लेखक मारूत चितमपल्लींना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. ...