CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावे आज नागपुरातील डिजीधन मेळाव्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. ...
हेमा मालिनी चित्रपटात दारु पितात, त्यामुळे आपण असं वक्तव्य केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे ...
कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने दिल्ली डेअर डेव्हिल्स संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाला अभिवादन केले. ...
जीवाला धोका आहे हे माहित असूनही अनेकांना साहसी सेल्फी काढण्याचा मोफ आवरता येत नाही. अनेकदा अशा सेल्फीच्या नादात दुर्देवी घटना घडतात. ...
जिल्ह्यात किमान पाच हजार हेक्टरवर फळबागा उभ्या करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. ...
पालकमंत्री सोडविणार नागरिकांच्या अडचणी! ...
शहरातील तीन दारु दुकानमालकांनी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारु दुकान स्थलांतरणाची मागणी केली आहे. ...
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काही फोटोंसहित एक व्हिडीओ ट्विट केला आहे ज्यामध्ये लष्कराच्या जीपवर एका काश्मिरी तरुणाला बांधण्यात आलं आहे ...
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह भरउन्हातही दिसून आला. ...