लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जवानाचे नव्याने पोस्टमॉर्टेम - Marathi News | New postmortem of Javan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानाचे नव्याने पोस्टमॉर्टेम

लष्करी अधिकाऱ्यांचे स्टिंग आॅपरेशन करणाऱ्या नाशिकच्या जवानाच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यामुळे या जवानाच्या मृतदेहावर नव्याने पोस्टमॉर्टेम करण्यात आले. ...

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Disaster Management Lessons for Students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. ...

यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर - Marathi News | On pilgrim and commercial return routes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे २४ फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेला सुरूवात झाली. ...

बचत खात्यातून ८० हजारांचा अपहार - Marathi News | 80 thousand ammunition of savings account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचत खात्यातून ८० हजारांचा अपहार

नाशिक : पोस्टातील खातेदाराची बनावट सही करून त्याच्या खात्यातील ८० हजार रुपये काढून घेत खातेदार तसेच पोस्टाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...

सासू-सासऱ्याने सुनांना घराबाहेर काढले - Marathi News | The mother-in-law put her out of the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासू-सासऱ्याने सुनांना घराबाहेर काढले

अमेरिकेतील दोन मुलांनी व्हॉटस् अ‍ॅपद्वारे तलाकचे संदेश पाठविल्यानंतर सासू-सासऱ्याने सुनांना मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना हैदराबादेत घडली. ...

धानोरातील उद्यानाचे काम वर्षभरापासून अपूर्ण - Marathi News | The work of granary garden is not complete from year to year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरातील उद्यानाचे काम वर्षभरापासून अपूर्ण

धानोरा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचे काम सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या वतीने वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. ...

हगणदारीमुक्तीचे मिशन अपुरेच - Marathi News | Non-Declaration of Mission Redemption | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हगणदारीमुक्तीचे मिशन अपुरेच

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरात शौचालय उभारणीचा कार्यक्रम राबविला परंतु संपूर्ण शहर हगणदारीमुक्तीचे मिशन मात्र अपूर्णच राहिले आहे. ...

वृद्धाश्रम परिसरातील अतिक्रमणधारकांना नोटीस - Marathi News | Notice to encroachment dwellers in the old age complex | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वृद्धाश्रम परिसरातील अतिक्रमणधारकांना नोटीस

चामोर्शी मार्गावर असलेल्या वद्धाश्रम परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रयत्न केला. ...

चामोर्शी पंचायत समिती सभापतिपदाची उत्कंठा शिगेला - Marathi News | The enthusiasm of Chairman of Chamorshi Panchayat Committee is Shigela | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी पंचायत समिती सभापतिपदाची उत्कंठा शिगेला

जिल्हा परिषदेची सत्ता हाती घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू आहे. ...