लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित - Marathi News | Two patients of 'HMPV' in Nagpur! A 17-year-old girl and a 7-year-old boy infected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित

जिल्हाधिकारी इटनकर : एम्स व पुण्यातील प्रयोगशाळेचा अहवालानंतरच होणार पुष्टी ...

"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Bullet train will run in the country soon said Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन बंगळुरूत धावणार ...

महावीर घरसंसार मॉल आगीत बेचिराख; आग विझवण्यासाठी ७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Mahavir Ghar Sansar Mall fire brought under control after 15 hours with 11 bombs, 40 private tankers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावीर घरसंसार मॉल आगीत बेचिराख; आग विझवण्यासाठी ७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न

मॉल बेचिराख : करोडोंचे नुकसान; कारण अस्पष्ट, अग्निशमन विभागासह तीन विभागांच्या ७० जवानांच्या प्रयत्नांची शर्थ ...

Vijay Hazare Trophy : वनडेत धावांची 'बरसात'! या ५ फलंदाजांसाठी उघडेल का टीम इंडियाचं दार? - Marathi News | Ahead Of ICC Champions Trophy See Record Mayank AgarawalTo Ayush Mhatre Top 5 Most Run Getters Vijay Hazare Trophy 2024-25 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत धावांची 'बरसात'! या ५ फलंदाजांसाठी उघडेल का टीम इंडियाचं दार?

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज ...

डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Tiger Shroff Recovers From Dengue Shares Health Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण, फोटो शेअर करत म्हणाला...

फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफला डेंग्यू झाला होता. ...

चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक    - Marathi News | Police arrest man who was taking photos of Ram temple using camera in glasses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक   

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये सुरक्षाव्यवस्थेतील फार मोठी चूक समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यास मनाई असलेल्या मंदिराच्या अंतर्भागातील फोटो काढत होता. ...

कोल्ड्रिंक्सवरील खर्च वाढला; भाजीपाल्यावरचा मात्र ११% घटला! पॅटर्न बदलतोय, दुधावरही कमी खर्च - Marathi News | Spending on cold drinks increased; spending on vegetables decreased by 11%! The pattern is changing, spending on milk also decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्ड्रिंक्सवरील खर्च वाढला; भाजीपाल्यावरचा मात्र ११% घटला! पॅटर्न बदलतोय, दुधावरही कमी खर्च

कुटुंबाचा अर्ध्याहून अधिक खर्च ‘इतर’; गावाकडे खर्च तांदूळ, गव्हावर तर शहराचा पेयांवर ...

रिल लाइफ गर्लफ्रेंड होणार रिअल लाइफ बायको? 'स्पायडरमॅन' फेम कपलच्या साखरपुड्याची चर्चा - Marathi News | spiderman fame superstar Tom Holland and Zendaya are now finally engaged photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिल लाइफ गर्लफ्रेंड होणार रिअल लाइफ बायको? 'स्पायडरमॅन' फेम कपलच्या साखरपुड्याची चर्चा

सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेते 'स्पायडरमॅन' सिनेमाने लोकप्रिय झालेल्या कलाकारांच्या साखरपुड्याची जगभरात चर्चा आहे (tom holland, zendaya) ...

बेपत्ता युवकाची आत्महत्या; दोन महिन्यानंतर सापडला मृतदेह - Marathi News | Missing youth commits suicide; Body found two months later | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेपत्ता युवकाची आत्महत्या; दोन महिन्यानंतर सापडला मृतदेह

Bhandara : कोच्छी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले प्रेत ...