येथील मांजरसुंबा रोडवर रविवारी रात्री ८च्या सुमारास पोलिसांनी शिवणयंत्रे असलेला मिनी टेम्पो ताब्यात घेतला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बचतगटांना वाटण्यासाठी ही यंत्रे आणल्याची तक्रार भाजपाने केली. ...
महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये वर्षभरात १ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपयांची वीजचोरी उघड झाल्याची माहिती समोर आली आहे ...
रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरी या नव्या दमाच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताने वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडचा ४-१ने धुव्वा उडविला. ...
अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले. ...
ट्रेंट बोल्टचे ६ बळी आणि रॉस टेलरचे शतक या बळावर न्यूझीलंडने रविवारी येथे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आॅस्ट्रेलियावर २४ धावांनी मात करीत मालिका २-० ने ...