Cancer Cases in india: २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे. ...
सुनील मानकापे आदर्श महिला नागरी सहकारी बँक येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी बनावट कर्जधारकांच्या नावे कर्ज उचलून रक्कम स्वतःच्या संस्थांमध्ये वर्ग करून लाभ घेतला, असे आरोप त्याच्यावर आहे. ...
Basangowda Patil Yatnal News: भाजपाचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. सोन्याची तस्करी करणारी रान्या राव हिच्यावर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ...
Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...