दयालनगर परिसरात बुधराणी याच्या घरी क्रिकेट आयपीएलच्या फायनल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत २४ एप्रिल २०१७ रोजी सुधारीत आदेश काढला. ...
घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने शहरातील एका व्यावसायिकाच्या घरी भर दिवसा चोरी केली. ...
अकोला: भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी बोट ठेवले आहे. ...
अभ्यासक्रम, वाढीव तुकडीचाही समावेश : ‘बृहत् आराखडा’च्या बैठकांना प्रारंभ : शिवाजी विद्यापीठाची कार्यवाही ...
नाशिकरोड : कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी विद्युत भवन व एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र येथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करत घोषणाबाजी केली. ...
कोला: अकोला पोलीस दलातील चार सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी जाहीर झाले. ...
कोला: अकोला पोलीस दलातील चार सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी जाहीर झाले. ...
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. या चळवळीने गावाचे स्वरूप पालटू लागले. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपेक्षा करतात, पण पाण्याचा कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात. ...