लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

परभणी पोलिसांनी फिर्यादींना परत केले ८६ मोबाईल, रोकडसह सोने - Marathi News | Parabhani police returns 86 mobile phones, cash and gold returned to complainants | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलिसांनी फिर्यादींना परत केले ८६ मोबाईल, रोकडसह सोने

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंहपरदेशी यांची संकल्पना ...

Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | Speeding pickup hits two-wheeler; Two brick kiln workers die on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू

Beed News: भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन वीटभट्टी कामगारांचा जागीच मृत्यू ...

Indira IVF IPO: चित्रपटामुळे फिस्कटला ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन, चित्रपटात असे काय? - Marathi News | Indira IVF scraps IPO plans withdraws draft papers know what is reasons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Indira IVF IPO: चित्रपटामुळे फिस्कटला ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन, चित्रपटात असे काय?

Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...

दलित वस्ती विकास योजना लाडक्या बहिणींमुळे संथ; अद्याप ६७ टक्के निधीची प्रतीक्षा - Marathi News | Dalit Vasti Development Scheme slow due to Ladaki Bahin yojana; still waiting for 67 percent of funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दलित वस्ती विकास योजना लाडक्या बहिणींमुळे संथ; अद्याप ६७ टक्के निधीची प्रतीक्षा

निधीचा तुटवडा जाणवल्यामुळे कंत्राटदारांनी कामे थांबविल्याची चर्चाही जिल्हा परिषदेमध्ये ऐकायला येत आहे. ...

एनर्जी कंपनीचा शेअर ₹1.72 वरुन ₹57 वर गेला; आता मिळाले ₹70 चे टारगेट... - Marathi News | Suzlon Shares: The energy company's share went from ₹1.72 to ₹57; Now it has a target of ₹70, do you have it..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी कंपनीचा शेअर ₹1.72 वरुन ₹57 वर गेला; आता मिळाले ₹70 चे टारगेट...

Suzlon Shares : ब्रोकरेज हाउसने या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. ...

दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली - Marathi News | terrorist contry Pakistan is safer than India, America! List of 10 safest countries has come out by Numbio | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली

Safest Countries in World: नंबेओ नावाच्या एका जागतिक रेटिंग एजन्सीने ही यादी जारी केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या वर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागत आहे. ...

शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | In Nashik 4 accused who murdered a youth on Shiv Jayanti in 2019 sentenced to life imprisonment by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले. ...

उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई - Marathi News | 26 bogus doctors in Ulhasnagar, 18 people charged with crimes; Municipal Corporation takes strong action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई

मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी क्लिनिक उघडले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. ...

सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर - Marathi News | Miraj leader Siddharth Jadhav district chief Sanjay Vibhute and other key office bearers and activists will join Shinde Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर

संजय विभुते यांना विरोध.. ...