लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुलदार युद्धनौका 'या'ठिकाणी स्थापित करण्याच्या हालचाली; वेंगुर्ला, मालवण येथील व्यावसायिकांमधून नाराजी - Marathi News | Movements are underway to install the Guldar warship, which will be installed for tourism in the Nivati ​​Rock Sea in the Kunkeshwar Sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गुलदार युद्धनौका 'या'ठिकाणी स्थापित करण्याच्या हालचाली; वेंगुर्ला, मालवण येथील व्यावसायिकांमधून नाराजी

संदीप बोडवे मालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू ... ...

'एकलव्य'मध्ये अधीक्षकाकडून विद्यार्थ्यांना चप्पलेने मारहाण; अहेरीतील संतापजनक प्रकार - Marathi News | In 'Eklavya', the superintendent beats students with slippers; An outrageous incident in Aheri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'एकलव्य'मध्ये अधीक्षकाकडून विद्यार्थ्यांना चप्पलेने मारहाण; अहेरीतील संतापजनक प्रकार

Gadchiroli : आदिवासी संघटनांचा आक्रमक पवित्रा ...

दुधाच्या दरात अचानक ४ रुपयांची वाढ; आधीची रद्द केली दरवाढ, या राज्यात महागणार - Marathi News | Nandini Milk price suddenly increased by Rs 4; Previous price hike cancelled, prices will become expensive in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुधाच्या दरात अचानक ४ रुपयांची वाढ; आधीची रद्द केली दरवाढ, या राज्यात महागणार

Milk price hike: अमूलने कर्नाटकमध्ये पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नंदिनीच्या दुधाचे दर कमी ठेवण्यात आले होते. ...

लेकीनं दिला लग्नास नकार, संतप्त युवकानं तिच्या वडिलांना संपवलं; दिवसाढवळ्या घडला थरार - Marathi News | Daughter refused marriage, angry youth killed her father; Thrilling incident in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेकीनं दिला लग्नास नकार, संतप्त युवकानं तिच्या वडिलांना संपवलं; दिवसाढवळ्या घडला थरार

जखमी नरेश यांना हॉस्पिटलला उपचारासाठी नेले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात नीलेश आणि ईश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सांगलीचा विश्वनाथ बकाली ठरला ‘महाराष्ट्र श्री’, तब्बल ३५ वर्षांनंतर मिळाला बहुमान  - Marathi News | Vishwanath Bakali from Sangli won the 'Maharashtra Shri' title in the bodybuilding competition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचा विश्वनाथ बकाली ठरला ‘महाराष्ट्र श्री’, तब्बल ३५ वर्षांनंतर मिळाला बहुमान 

सांगली : शहापूर (ठाणे) येथे झालेल्या खुल्या ‘ महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सांगलीच्या विश्वनाथ बकाली याने ‘ महाराष्ट्र श्री’ किताबावर ... ...

तुम्ही आरोग्य विम्याच्या प्लानमध्ये हे 'एक्ट्रा बेनिफिट' घेतले का? - Marathi News | Have you taken this 'extra benefit' in your health insurance plan? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्ही आरोग्य विम्याच्या प्लानमध्ये हे 'एक्ट्रा बेनिफिट' घेतले का?

Health Insurance Extra Benefits: आरोग्य विमा घेत असताना कोणते अतिरिक्त फायदे असतात, जे तुम्ही घेऊ शकता? आरोग्य विम्यातील रायडर्स कशाला म्हणतात? ...

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल - Marathi News | Minister Girish Mahajan hit by truck rod on head admitted to hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला आहे. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून - Marathi News | The height of cruelty! Adopted 4 year girl beaten, broken limbs, brutally murdered by parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून

या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आई- वडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

१७५ कोटी रुपयांच्या रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली कशी? अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार - Marathi News | How did a road worth Rs 175 crore become in a bad condition in a short period of time? officials bombarded with Questions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१७५ कोटी रुपयांच्या रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली कशी? अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार

हिंगणघाट-कोरा मार्गाची दुरवस्था : नागरिक संतप्त, दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन, दिला इशारा ...