लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..." - Marathi News | CM Devendra Fadnavis summoned a woman who displayed black flags at a program in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..."

साताऱ्यातील एका कार्यक्रमात पोस्टर दाखवणाऱ्या महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्यासाठी बोलवून घेतले. ...

विक्रोळी पूर्व-पश्चिम उड्डाणपुलासाठी मेपर्यंत प्रतीक्षा, पश्चिमेकडील काम अद्याप बाकी; प्रकल्प ९५ कोटींच्या घरात - Marathi News | Waiting till May for Vikhroli East-West flyover, work on the western side is still pending; Project worth Rs 95 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी पूर्व-पश्चिम उड्डाणपुलासाठी मेपर्यंत प्रतीक्षा, पश्चिमेकडील काम अद्याप बाकी; प्रकल्प ९५ कोटींच्या घरात

या पुलाच्या पूर्वेकडील भागाचे काम करताना जास्त अडथळा नव्हता. मात्र, पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे असल्यामुळे या भागातील काम मधल्या काळात संथगतीने सुरू होते. ...

आता कोक आणि पेप्सीची वेळ! मुकेश अंबानींना रोखण्यासाठी खेळला मोठा डाव, काय आहे योजना? - Marathi News | reliances campa coke and pepsi uncork big expansion plans in battle for dominance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कोक आणि पेप्सीची वेळ! मुकेश अंबानींना रोखण्यासाठी खेळला मोठा डाव, काय आहे योजना?

Campa Coke And Pepsi : कोक आणि पेप्सीने मुकेश अंबानी यांच्या ब्रँड कॅम्पासोबत स्पर्धा करण्यासाठी कंबर कसली आहे. कॅम्पाने मार्जिन कमी करुन बाजार पेठेत खळबळ उडवून दिली. ...

वर्षभर हवा चांगली राहील का? नव्या वर्षात गुणवत्तेचा दर्जा ‘मध्यम’; वेबसाइट सुरू   - Marathi News | Will the air remain good throughout the year? Quality level 'moderate' in the new year; Website launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभर हवा चांगली राहील का? नव्या वर्षात गुणवत्तेचा दर्जा ‘मध्यम’; वेबसाइट सुरू  

मुंबईची अवस्था दिल्लीसारखी किंवा दिल्लीपेक्षा वाईट होऊ द्यायची नसेल तर महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. ...

"जेव्हा बहीण कपडे खरेदी करते..." धनंजय आणि अंकिताचा मजेशीर Video पाहिलात का? - Marathi News | Ankita Walawalkar Dhananjay Powar Shopping Video| Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा बहीण कपडे खरेदी करते..." धनंजय आणि अंकिताचा मजेशीर Video पाहिलात का?

धनंजय आणि अंकिताचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...

यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Car rams on the police officer Case registered against driver in Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. ...

इलेक्ट्रिशियन निघाला बांगलादेशी नागरिक  - Marathi News | Electrician turns out to be a Bangladeshi citizen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिशियन निघाला बांगलादेशी नागरिक 

नोयन तोकीबोर शेख (वय २४) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे निवडणूक आयोगाचे बनावट मतदार ओळखपत्र सापडले आहे. ...

खांद्यावर बासमती तांदळाची बॅग घेऊन सलूनमध्ये पोहोचली महिला, लोकांनी केल्या मजेदार कमेंट्स! - Marathi News | Basmati Rice Bag: Woman spotted carrying basmati rice bag in a salon in US | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खांद्यावर बासमती तांदळाची बॅग घेऊन सलूनमध्ये पोहोचली महिला, लोकांनी केल्या मजेदार कमेंट्स!

Basmati Rice Bag: हा व्हिडीओ अमांदा जॉन मंगलाथिल नावाच्या महिलेनं इन्स्टाग्रॅाम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. महिलेची ही स्टाईल पाहून लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. ...

माजी उपसरपंच म्हणतो, डांबले तर सरपंच म्हणतो मलाच मारहाण केली;परस्परविरोधी गुन्हा दाखल - Marathi News | Former Deputy Sarpanch says he was arrested, Sarpanch says he was beaten up | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजी उपसरपंच म्हणतो, डांबले तर सरपंच म्हणतो मलाच मारहाण केली;परस्परविरोधी गुन्हा दाखल

केज तालुक्यातील त्या कुलपाची 'किल्ली' पोलिसांच्या हाती? ...